पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर येथील पेठ गृप ग्रामपंचायत कार्यालयात भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर यांची जयंती माधव बारी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले . याप्रसंगी माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे , राजू पाटील, शांताराम लाठे, रामेश्वर पाटील, बाबुराव घोंगडे, शरद बेलपत्रे, मनोज जोशी आदींनी मनोगत व्यक्त केले .
याप्रसंगी सरपंच अब्बू तडवी ,अनिल मोरे,समाधान पाटील, शेख चांद, गजानन कुईटे, रवींद्र लाठे, प्रकाश जोशी, विजय माहोरे, दिलीप घरोटे, मनोज लाठे, किरण भट, प्रदिप साखरे, नागेश साखरे, सुहास बेलपत्रे, शांताराम गोंधनखेडे,राहुल घरोटे, चेतन रोकडे, यांच्यासह ग्रामस्थ समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
पहूर येथे परशुराम व महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
8 months ago
No Comments