पहूर कसबे ग्रा.पं.च्या भोंगळ कारभाराविरोधात आमरण उपोषण

pahur news1

 

पहूर, प्रतिनिधी । येथील पहूर कसबे ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराविरोधात येथील नागरिक विक्रांत पंडित घोंगडे या तरुणाने ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

याबाबत महिती अशी की, 2014-15 पासून पहूर कसबे  ग्रामपंचायत मार्फत झालेल्या सर्व कामाची चौकशी करण्यात यावी संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा ग्रामपंचायत स्तरावर कृषी सहाय्यक कार्यालय उभारावे गावातील अंगणवाडी साठी झालेल्या कामाची चौकशी करावी सोळा-सतरा या वर्षापासून गावासाठी सार्वजनिक शौचालय मुतारीसाठी खर्च करण्यात आला. त्याची चौकशी करण्यात यावी, तसे विहित मागण्यांसाठी विक्रम घोंगडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

Protected Content