Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगरात भाजपच्या पेज प्रमुखांचे संमेलन

मुक्ताईनगरात भाजपच्या पेज प्रमुखांचे संमेलन

0
41

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथे आज भारतीय जनता पक्षाच्या पेज प्रमुखांचे संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

या संमेलनास माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, खा.श्रीमती रक्षाताई खडसे, बेटी बचाव बेटी पढ़ाव चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फड़के,जि.प.उपाध्यक्ष तथा लोकसभा संयोजक नंदू महाजन, जिल्हा संघटन सरचिटणीस सुनिल नेवे सर,माजी जि.प.अध्यक्ष अशोक कांडेलकर,लोकसभा विस्तारक हर्षल पाटील, रमेश ढोले, शिवाजी पाटील, कृ.उ.बा.स.संचालक निवृत्ती पाटील,मु.नगर भाजपा ता.अध्यक्ष शरथ कांडेलकर,रावेर भाजपा ता.अध्यक्ष सुनिल पाटील,बोदवड ता.अध्यक्ष भागवत टिकारे,विधानसभा विस्तारक विलास धायडे,मु.नगर ता.सरचिटणीस संदीप देशमुख, बी.सी.महाजन,रावेर ता.सरचिटणीस महेश चौधरी, दत्ता पाटील, अंकुश चौधरी, पवन चौधरी, सौ.शुभांगीताई भोलाणे,बोदवड पं.स.सभापती गणेश पाटील,रावेर पं.स.सभापती सौ.माधुरीताई नेमाडे,मु,नगर नगराध्यक्षा सौ,नजमाताई तडवी,सावदा नगराध्यक्षा सौ.अनिताताई येवले,बोदवड नगराध्यक्षा मुमताज बागवान इ.तसेच सर्व जि.प.सदस्य,पं.स.सदस्य, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने पान प्रमुख,कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound