पाचोरा येथील सुनील पाटील यांचे निधन

sunil patil

पाचोरा प्रतिनिधी । येथील भाजपचे माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांचे लहान बंधू सुनील पाटील यांचा (दि. 19 जून) बुधवारी रोजी मोडाळे रोडवरील मोटरसायकल वरून अपघात झाला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील पाटील यांच्या उपचार सूरु असतांना आज (दि. 22 जून) रोजी दु:खद् निधन झाले आहे. हे रवी टेन्ट हाऊस कृष्णापुरीचे मालक होते. त्यांची अंतयात्रा संध्याकाळी 7 वाजता राहत्या घरातून निघणार आहे. सुनिल यांच्या पश्चात भाऊ-वहिनी, बहीण, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Protected Content