राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वाघ यांचा वडजी येथे प्रचार

pachor NCP news

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवारी दिलीप वाघ यांचा वडजी येथील प्रचार करण्यात आला. वडजी येथील प्रचार रॅलीत दिलीप वाघ यांचे गृहिणींकडून औक्षण केले जात आहे.

यावेळी पीअीसी चेअरमन संजय वाघ, ज्येष्ठ नेते दत्ता आबा पवार, शहरातध्यक्ष श्याम भोसले, डॉ.विजय देशमुख, हर्षल पाटील, सुधाम वाघे पदाधिकारी उपस्थित होते. रॅलीचे स्वरूप पाहता भडगाव पाचोरा मंतदार संघातून राजकीस समिकरण बदलण्याचे वारे वाहू लागले आहे. वडजी गाव राष्ट्रवादीमय झाले होते. यावेळी सुभाष पाटील, अभिमन पाटील, कैलास पाटील, बी.वाय.पाटील, कैलास बापूर, राजू सोनवणे, एकनाथ गायकावड, रमेश पाटील, यशवंत पाटील, संजय परदेशी, दिनेश परदेशी संजय पाटील, पितांबर पाटील, नारायण पाटील, जगदीश पाटील, गणेश पाटील, प्रदीप पाटील, निंबा पाटील, महेश पाटील, भुषण पाटील यांच्यासह आदी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

Protected Content