Home धर्म-समाज पाचोरा परीसरात पावसाची जोरदार हजेरी

पाचोरा परीसरात पावसाची जोरदार हजेरी


paus

पाचोरा प्रतिनिधी । येथील परीसरात आज रात्री 9 वाजेच्या सुमारास वादळासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळीसह पावसामुळे पाचोरा शहरातील विज गुल झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास पाचोरा शहरासह परीसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पाहिला जोरदार पाऊस असल्याने नागरीकांना लहान मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. दरम्यान, पावसामुळे घरातील गळतीमुळे नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली.


Protected Content

Play sound