जिल्ह्यातील पं.स. सभापतीपदाची 13 डिसेंबर रोजी आरक्षण सोडत

vote

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सद्यस्थितीत लागू असलेल्या सभापतीपद आरक्षणाच्या समाप्तीनंतर पुढील उर्वरित कालावधीसाठी सोडत पध्दतीने आरक्षित आरक्षण ठरविण्यासाठी 13 डिसेंबर, 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सभेचे आयोजन आले आहे.

store advt

तरी जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती क्षेत्रातील ज्या नागरिकांना सदर सभेस उपस्थित राहण्याची इच्छा असेल, अशा नागरिकांनी आरक्षण सोडत सभेस वेळेत उपस्थित रहावे. असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

error: Content is protected !!