ओरियन सीबीएसई स्कूलमध्ये रक्तदान शिबिर

KCE shibir news

जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई .सोसायटी संचालित ओरियन सीबीएसई स्कूल येथे संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले.

यावेळी शाळेतील सर्व पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह जवळपास 60 लोकांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिराचे आयोजन रेड क्रॉस ब्लड बँक तर्फे करण्यात आले होते.यात उस्फूर्तपणे रक्तदान केलेल्या लोकांना रेडक्रॉसच्या वतीने प्रशस्तीपत्र व 50 हजार रुपयांचा विमा सुद्धा देण्यात आला, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा कंची यांनी दिली.

Protected Content