ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यशवंत राव चव्हाण संकुल नरीमन प्वाइंट येथे भारतीय जनता पार्टी बेटी बचाओ बेटी पढ़ाओ महाराष्ट्र प्रदेशद्वारा ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ डॉ.शुभा – फरांदे पाध्ये संयोजिका महाराष्ट्र प्रदेश बेटी पढ़ाओ बेटी बचाओ यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला.

या कार्यक्रमला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे होते. पाटील यांच्या हस्ते विजयी स्पर्धकाना पारितोषिक देन्यात आला.

प्रथम पारितोषिक कु. दिशा रानाडे ( २१०००/- रुपए, ट्रॉफी आणि सर्टिफिकेट) द्वितीय पारितोषिक कुमार. पराग बदरीक( ११०००/- रुपए, ट्रॉफी आणि सर्टिफिकेट) तृतीय क्रमांक कुमार संतोष शिंदे ( ७०००/- रुपए, ट्रॉफी आणि सर्टिफिकेट) यांच्या सोबत एकुन २१ पारितोषिक वितरित करण्यात आले. आणि चंद्रकांत पाटील यांनी परितोषिकाची रक्कम डबल अस जाहिर करुन विजयी स्पर्धकांचा कौतुक केला.

याच कार्यक्रमात बेटी बचाओ बेटी पढ़ाओ या विषयावर डॉ. शुभा फरांदे – पाध्ये यांच्या संकल्पनेतुन एक नवीन एनिमेशन चित्रपट चंद्रकांत पाटील यांच्या हातून करण्यात आली.

एवडेच नाही तर बेटी बचाओ बेटी पढ़ाओ या विषया वर एक गाण सुध्दा कुमारी मित्तल भद्रा ( गायक), कमलेश भानुशाली ( रचनाकार) यांनी प्रस्तुत केला.

या कार्यक्रमाला माजी आमदार राजपुरोहित , सहसंयोजक विनय त्रिपाठी, अर्चना मुडे , सुरेश पाटील , मनीषा पांडे, संतोष लड्डा , रश्मी नवांधर, डॉ. संतोष दुबे ,मृणालिनी बागल डॉ बोरगावकर जळगाव जिल्हा अध्यक्ष आ राजु मामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली बेटी बचाव बेटी पढाओ च्या जिल्हा संयोजिका सारीका चव्हाण, सहसंयोजक सचिन पवार, वैशाली मेटकर, राजेंद्र किटे व सदस्य उपस्थित होते. सुत्रसंचालन मनीषा पांडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शुभा फरांदे – पाध्ये यांनी केले.

भाजपा बेटी बचाओ बेटी पढाओ महाराष्ट्राच्या वतीने राष्ट्रीय बालीका दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑन लाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल. या स्पर्धेच्या बक्षिसांच्या रोख रक्कमेचे स्वरूप खालील प्रमाणे होते. पण आमच्या सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट म्हणजे प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांत दादा पाटील यांनी काल बक्षिस वितरण सोहळ्यास उपस्थित असतांना सर्व बक्षिसांची रक्कम दुप्पट करण्यात येईल असे जाहिर केले.

या स्पर्धेत एकूण 21 बक्षीसे देण्यात आली. राज्यस्तरीय 5 व विभागीय 16 ती खालील प्रमाणे

राज्यस्तरीय

प्रथम क्रमांक – दिशा रानडे जिल्हा ठाणे.

रोख रक्कम 21000 रू.ट्राॅफी व प्रमाणपत्र

द्वितीय क्रमांक – पराग बद्रिके महाड जिल्हा रायगड

रोख रक्कम 11000रू ट्राॅफी व प्रमाणपत्र रद्द

तृतीय क्रमांक – संतोष शिंदे पूणे

रोख रक्कम 7000 रू.ट्राॅफी व प्रमाणपत्र.

दोन उत्तेजनार्थ

प्रथम – कु तृप्ती महाले धुले

रोख 3000 रूट्राॅफी व प्रमाणपत्र

वितीय – कु भाग्यश्री म्हसले

रोख 3000 ट्राॅफी व प्रमाणपत्र

विभागीय बक्षिसे

मुबंई विभाग

प्रथम – कु.मनस्वी दळवी , अनुशक्तिनगर

द्वितीय – कु.निशीता मिश्रा , घाटकोपर.

पश्चिम विभाग

प्रथम – कू.सिध्दि पाटील , पाटन सातारा

द्वितीय – कु.अपुर्वा जगताप, देहूगाव पुणे

उत्तर महाराष्ट्र

प्रथम – क़ु.आयुषा अग्निहोत्र, नाश

 

 

 

Protected Content