Home Cities जळगाव ट्रॉलीचा कठडा तुटून कांदे रस्त्यावर ( व्हिडीओ )

ट्रॉलीचा कठडा तुटून कांदे रस्त्यावर ( व्हिडीओ )


kanda

जळगाव प्रतिनिधी । आसोदा-भादली येथून कांद्याने भरलेला ट्रक्टर जैन हिल्सकडे जात असतांना अजिठा चौफुली मास्टर कॉलनीजवळ ट्रक्टरचे मागचे फालके अचानक उघडल्याने भरलेला कांदा रस्त्यावर आल्याने रोडवर सर्वत्र कांदाच कांदा पडून होता. ही घटना सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली असून नागरीकांना कांदा जमा करण्यासाठी मदत केली.

याबाबत माहिती अशी की, आसोदा भादली येथील शेतकरी नरेंद्र माधव कोल्हे यांनी शेतातून कांदा काढल्यानंतर ट्रॅक्टर क्रमांक एमएच 19 पी 4721 ने जैन हिल्सकडे सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारस अजिंठा चौफुलीकडून जात असतांना अचानकपणे ट्रॅक्टरचे मागचे फाटके उघडल्याने ट्रक्टरमधील सर्व कांदा रस्त्यावर पडल्याने कांदाच कांदा रस्त्यावर पडून होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound