श्रीराम मंदिराच्या पुजार्‍यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट : टाकणाऱ्याला न्यायालयीन कोठडी

सावदा, ता सा. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या पुजार्‍यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करून ती सोशल मीडियात व्हायरल केल्या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात एका तरूणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तरी याबाबत सावदा पोलिसांनी आरोपी अभय महाजन राहणार कोडवत तालुका यावल याला रावेर न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आलेली आहे तरी पुढील तपासउपनिरिक्षक विनोद खांडबहाले आणि हवालदार विनोद पाटील हे करीत आहे

Protected Content