शिवसेनेचे २३ पैकी  २१ उमेदवार जाहीर

 

 

a907e295ee1236a8467bcfd84d0676d7

 

मुंबई (वृत्तसंस्था ) काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष भाजपा पाठोपाठ आज शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली. शिवसेनेनं २१ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे.

 

 

ही  यादी पुढील प्रमाणे  आहे.

उत्तर पश्चिम मुंबई- गजानन किर्तीकर

दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
कल्याण- श्रीकांत शिंदे
ठाणे – राजन विचारे
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत
उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर
रायगड- अनंत गीते
हिंगोली- हेमंत पाटील
रामटेक – कृपाल तुमाने
कोल्हापूर- संजय मंडलिक
हातकणंगले- धैर्यशील माने
शिर्डी- सदाशिव लोखंडे
औरंगाबाद- चंद्रकांत खैरे
यवतमाळ- भावना गवळी
बुलडाणा- प्रतापराव जाधव
अमरावती- आनंदराव अडसूळ
मावळ- श्रीरंग बारणे
शिरुर- शिवाजीराव आढळराव
द. मुंबई – अरविंद सावंत
नाशिक- हेमंत गोडसे
परभणी- संजय जाधव

Add Comment

Protected Content