Home Cities मुक्ताईनगर तिसर्‍या यादीतही खडसेंचे नाव नाही

तिसर्‍या यादीतही खडसेंचे नाव नाही

0
32


जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून यातदेखील एकनाथराव खडसे यांचे नाव नसल्याने त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही याद्यांमध्ये एकनाथराव खडसे यांचे नाव नसल्याने त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. तर आज सायंकाळी पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून यातदेखील खडसे यांचे नाव नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे त्यांचे समर्थक आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound