न्हावी येथे थ्रोट स्वॅब टेस्टींग तपासणी शिबीर

शेअर करा !

यावल प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुक्यातील न्हावी येथे थ्रोट स्वॅब टेस्टींग करून तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ. अभिषेक ठाकूर यांनी मोलाचे सहकार्य केले.

store advt

वैद्यकिय अधिकारी डॉ. अभिषेक ठाकुर यांनी संबंधित नागरिकांचे घशाचे स्वॅब घेतले त्यांनी डॉ. राहुल चौधरी यांनी सहकार्य केले. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हेमंत बऱ्हाटे, यावल ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. बी. बी.बारेला, आरोग्य सहाय्यक अशोक तायडे, आरोग्य सहाय्यक घनश्याम डोळे, आरोग्य सेवक विलास महाजन, एलएसओ संदिप गाडेकर, एएनएम श्रीमती के.टि.पाटिल, कैलास कोळी, न्हावी ग्रामपंचायतीचे सरपंच पती नितीन चौधरी, ग्रा.पं.सदस्य दिलीप महाजन, पोलिस पाटिल संजय चौधरी उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!