Home Cities धरणगाव धरणगाव येथील गं.भा. यशोदाबाई केदार यांचे वृध्दापकाळाने निधन

धरणगाव येथील गं.भा. यशोदाबाई केदार यांचे वृध्दापकाळाने निधन

nidhan varta
nidhan varta

nidhan varta

धरणगाव प्रतिनिधी । येथील साहिल नगरातील रहिवासी गं.भा. यशोदाबाई श्रीपत केदार (वय-81) यांचे वृध्दापकाळाने 6 मे रोजी सकाळी 6 वाजता निधन झाले. त्यांचा जलविधीचा कार्यक्रम उद्या 8 मे रोजी सकाळी 11 वाजता राहत्या घरी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परीवार आहे. त्या पोलीस निरीक्षक पंकज सपकाळे आणि प्राध्यापक अजय सपकाळे यांच्या आजी होत.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound