Browsing Tag

nidhan

धरणगाव येथील गं.भा. यशोदाबाई केदार यांचे वृध्दापकाळाने निधन

धरणगाव प्रतिनिधी । येथील साहिल नगरातील रहिवासी गं.भा. यशोदाबाई श्रीपत केदार (वय-81) यांचे वृध्दापकाळाने 6 मे रोजी सकाळी 6 वाजता निधन झाले. त्यांचा जलविधीचा कार्यक्रम उद्या 8 मे रोजी सकाळी 11 वाजता राहत्या घरी करण्यात येणार आहे.…
error: Content is protected !!