रणछोड टीकाराम फेडगे यांचे निधन

WhatsApp Image 2019 05 14 at 7.52.31 PM

यावल( प्रतिनिधी ) तालुक्यातील सातोद येथील फेगडे वाडयातील मारोती मंदीरा जवळ राहणारे रणछोड टीकाराम फेडगे (वय३८ वर्ष ) यांचे मूत्रीपिंडाच्या गंभीर आजाराने आज दिनांक १४ मे रोजी निधन झाले. रणछोड फेगडे दोन वर्षापासून त्याच्या दोघ किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, ३ वर्षाचा मुलगा, दिड वर्षाची मुलगी, भाऊ असा परिवार असुन , काल नाशिक येथे झालेल्या अपघातात मरण पावलेले रूपेश भंगाळे हे वर्गमित्र होते.

Add Comment

Protected Content