हंबर्डी येथील नबाब तडवी यांचे निधन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील हबर्डी येथील नबाब सूपडू तडवी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले.

 

पंचायत यावल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एच. एन. तडवी  यांचे वडील व पंचायत समितीचे ग्रामसेवक राजू अन्‍वर तडवी ग्रामसेवक यांचे आजोबा नबाब सुपडू तडवी (वय-७५) वर्ष यांचे वृद्धपकाळाने ४ मार्च रोजी निधन झाले.  त्यांची अंत्ययात्रा हंबर्डी तालुका यावल येथून त्यांच्या राहत्या घरापासुन दुपारी २ वाजता निघणार आहे. त्यांच्या मृत्यु पश्चात एक मुलगा, सुन, चार मुली, नातवंडे जावाई असा परिवार आहे.

 

Protected Content