Home Cities यावल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष पदी शेख हमीद शेख इकबाल

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष पदी शेख हमीद शेख इकबाल


फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील सामाजिक कार्यकर्ते शेख हमीद शेख इकबाल याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केली आहे.

त्याच्या या निवडीबद्दल सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, प्रभारी नगराध्यक्ष शेख कूर्बान, माजी जी. प. सदस्य रमेश नागराज पाटील, रवींद्र पाटील, देवकांत पाटील, गुणवंत निळ, योगेश देसले यांच्या सह दोस्तांना मित्र परिवार यांनी या नियुक्ती बद्दल स्वागत केले आहे.


Protected Content

Play sound