Home Cities जळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंबंधी बैठक

राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंबंधी बैठक


जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती मिळावी आणि समस्या दुर व्हाव्या यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे बैठक घेण्यात आली.यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी कामासंबंधी सूचना केल्यात.

यावेळी माजी महसुल कृषी मंत्री आ एकनाथरावजी खडसे,खा ए टी नाना पाटील,केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री ना नितीनजी गडकरी यांचे सचिव सुधीरजी,अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर,न्हाईचे प्रकल्प संचालक सिन्हा आणि अधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound