Home राजकीय ‘चौकीदार नरेंद्र मोदी’; मोदींनी बदलले ट्विटर हँडलवरील नाव

‘चौकीदार नरेंद्र मोदी’; मोदींनी बदलले ट्विटर हँडलवरील नाव

0
103


Modi choukidar

नवी दिल्ली (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील नावाच्या पुढे ‘चौकीदार’ शब्द लावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटचे ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे नवीन नाव तर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी देखील ‘चौकीदार अमित शाह’ असे नाव ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याशिवाय भाजपाच्या सर्वच नेत्यांनी ट्विटरवर आपल्या नावाआधी चौकीदार लावले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चौकीदार चोर है’, या राहुल गांधी यांच्या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने ‘मै भी चौकीदार’ म्हणत एक व्हिडीओ नुकताच तयार केला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound