वृंदावन मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नामकरण

पाचोरा – नंदू शेलकर  । लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव शहरातील वृंदावन मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यास देण्यात आले आहे.

याबाबत आज दि. १४ आॅक्टोबर रोजी लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून वृंदावन मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. निळकंठ पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारा प्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष विनोद कांबळे, विकास वेलकर (भुसावळ), प्रकाश कांबळे, राजु गायकवाड, कांतीलाल सोनवणे, सुनिल कोतकर, संतोष टोकरे, आबा गायकवाड उपस्थित होते.

 

Protected Content