Home धर्म-समाज नाडगावात सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था

नाडगावात सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था

bodwad
bodwad

bodwad

बोदवड प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील ग्रामपंचायतीने केव्हारा वाड्यातील परीसरातील सार्वजनिक शौचालय हे दोन वर्षापासून दुर्लक्ष व स्वच्छता न केल्याने शौचालयाचे दुरावस्ता झाली आहे.

कह्राळे वाडा परीसरातील सार्वजनिक शौचालय हे दोन वर्षापासून दुर्लक्ष व स्वच्छ न केल्यामुळे आज त्या शौचालयाची भिंती पूर्णपणे पडण्याच्या मार्गावर आहेत. आणी शौचालयामध्ये कधीही अपघाताची शक्यता टाळता येणार नाही. महिलांना उघड्यावर जावे लागत आहे. गावात दुष्काळी वातावरण आहे तरीसुद्धा विविध ठिकाणी पाईप लाईन ही फुटलेल्या अवस्थेत दिसून सुध्दा ग्रामपंचायत गप्पा का? ग्रामपंचायतीकडे पैसे नाही कि, काम करण्याची इच्छा नाही, असे वाक्ये गावातील स्थानिक महिला व नागरिकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound