जामनेर तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे जल्लोष

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | ओबीसी राजकीय आरक्षण मिळालाचा निकाल नुकताच लागला असून याबरोबर आज भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपती मुर्मू या बहुमताने विजय झाल्याचा आनंद उत्सव जामनेर तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आला.

 

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले असून सदर हा निकाल भारतीय जनता पार्टी व शिंदे गटच्या सरकारमुळे लागला असल्याने त्याच बरोबर भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रपतीच्या पदाच्या उमेदवार द्रौपती मुमू या बहुमताने विजय झाले आहे व राष्ट्रपतीपदावर विजयमान झाल्या असून याचा विजयी जल्लोष जामनेर शहरातील नगरपालिका चौकामध्ये भारतीय जनता पार्टी पद अधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरावर नाचून केला.

 

यावेळी माजी जि.प. अध्यक्ष दिलीप खोडपे, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, उपनगराध्यक्ष शरद पाटील, नगरपालिका गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, जि. प. सदस्य पती विलास पाटील, नवल पाटील, कमलाकर पाटील, अतिस झाल्टे, दीपक तायडे, चंद्रशेखर काळे, संदीप सरताळे, बाबुराव हिवराळे, राजेंद्र चौधरी, दिलीप रदाल, बाबुराव घोंगडे, मयूर पाटील, रमाकांत पाटील, खालील भांजा, अशोक भोईटे, राजमल भागवत, अशोक भोईटे, बाबुराव घोंगडे, वासुदेव घोंगडे यांच्यासह भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.