Home Cities मुक्ताईनगर डॉ. मनिषराव खेवलकर कालवश : आज सायंकाळी अंत्यसंस्कार

डॉ. मनिषराव खेवलकर कालवश : आज सायंकाळी अंत्यसंस्कार

0
95


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील डॉ. मनिषराव खेवलकर यांचे आकस्मीक निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

येथील प्रसिद्ध उद्योजक डॉ. मनीषराव भगवान खेवलकर यांचे दिनांक १३ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवार दिनांक १४ जानेवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता त्यांचे निवासस्थान वृंदावन बंगला मुक्ताईनगर येथुन निघणार आहे.

ते आमदार एकनाधराव खडसे यांची व्याही, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सौ रोहिणीताई खडसे खेवलकर यांचे सासरे तर डॉ प्रांजल व प्राजक्त खेवलकर यांचे वडील होत. त्यांच्या मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली असून समाजाच्या सर्व स्तरांमधून संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.


Protected Content

Play sound