Home क्रीडा एमटीएस परिक्षेत तन्वी गडे आणि योगेश पवारचे यश

एमटीएस परिक्षेत तन्वी गडे आणि योगेश पवारचे यश


Nivad

यावल (प्रातिनिधी)। येथील बाल संस्कार विद्या मंदीर या शाळेतील दुसरीतील विद्यार्थीनी आर्या मंदार गडे आणी सातवी विद्यार्थानी कु. तन्वी मंदार गडे या भगीनींनी यांनी २०१९ च्या घेण्यात आलेल्या महाराष्ट्र टेलेन्ट सर्च (एम.टी.एस.)या परीक्षेत आर्या गडे ही यावल केन्द्रात दुसरी तर तन्वी मंदार गडे ही केन्द्रा पहीली आली असुन, त्याच बरोबर योगेन्द्र निलेश पवार हा शाळेतुन पहीला तर केन्द्रातुन दुसरा आला आहे त्यांना रोहीणी पाठक आणी शाळेच्या मुख्याधिपिका सुर्वणा वाणी, व आई सुचिता गडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी मिळवलेल्या यशा बद्दल शाळेचे अध्यक्ष महेश वाणी, मुख्याधिपिका सुर्वणा वाणी, शिक्षक वृंद आदीनी त्यांचे कौतुक केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound