जळगाव, प्रतिनिधी | येथे नुकत्याच झालेल्या बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाच्या बैठकीत अध्यक्षपदी सौ.अमला पाठक ह्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थापक अध्यक्षा- सुधाताई खटोड, उपाध्यक्ष- सौ.स्वप्नगंधा जोशी व सौ. कीर्ती दायमा, कोषाध्यक्ष- सौ. वृषाली जोशी व सौ. छाया त्रिपाठी, सचिव- सौ.वृंदा भालेराव, सहसचिव- अनुराधा दायमा, सल्लागार- सौ.स्वाती कुलकर्णी, सौ.कल्पना खटोड, विजया पांडे, सौ.राजश्री रावळ, सौ.गायत्री शर्मा.
कार्यकरिणी सदस्य- मंजुषा राव, विनया भावे, सविता नाईक, नम्रता वाघ, मानिनी तपकिरे, भाग्यश्री राव, आसावरी जोशी, ज्योती भोकरडोळे, वैशाली नाईक, लीला पांडे, स्वाती शर्मा, कविता दुबे, अल्पना शर्मा, मनीषा नाईक, कल्याणी कुलकर्णी, प्रियंका त्रिपाठी, अनिता उपाध्याय.
संस्थापक अध्यक्ष सौ. सुधा ताई खटोड व माजी अध्यक्षा सौ.स्वाती कुलकर्णी ह्यांच्या हस्ते अध्यक्ष व पदाधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कोषाध्यक्ष मंजुषा राव ह्यांनी जमा-खर्च वाचून दाखवला. अध्यक्ष सौ स्वाती कुलकर्णी ह्यांनी प्रास्ताविक केले. बैठकीला बहुभाषिक महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.