पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बाळद येथे सालाबादप्रमाणे मोहरम हा मुस्लिम बांधवांचा सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मुस्लिम पंच कमिटी सदस्य ससोद्दिन शेख, शेख मेहबूब, इस्माईल बेग, युसुफ शेख, रज्जाक शेख, अकील शेख, पोलिस अधिकारी विनोद पाटील, मनोहर पाटील हे उपस्थित होते. मोहरम सणानिमित्त संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.