Home Cities जळगाव आ. भोळे यांची रक्तदान शिबिराला उपस्थिती

आ. भोळे यांची रक्तदान शिबिराला उपस्थिती

0
100

aa. bhole blood camp

जळगाव, प्रतिनिधी | येथील जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज (दि.२) गांधी जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. तेथे आ. सुरेश भोळे उर्फ राजूमामा यांनी हजेरी लावली.

 

यावेळी शिबिरात सहभागी वरिष्ठ नागरिकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्याच वेळी आज सकाळी राजूमामा यांनी शहरातील महात्मा गांधी उद्यानाला भेट देऊन इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांसोबत महात्मा गांधींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी तेथे उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या.


Protected Content

Play sound