Home Cities जळगाव डाॅ. मुखर्जी यांच्या जयंती निमित्ताने सदस्य व नवीन मतदार नोंदणी अभियान

डाॅ. मुखर्जी यांच्या जयंती निमित्ताने सदस्य व नवीन मतदार नोंदणी अभियान

0
28
WhatsApp Image 2019 07 07 at 11.50.07 AM
WhatsApp Image 2019 07 07 at 11.50.07 AM

WhatsApp Image 2019 07 07 at 11.50.07 AM

जळगाव (प्रतिनिधी) : भा.ज.पा व भाजपा युवा मोर्चातर्फ़े डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्ताने भाजपा मंडल क्र ७ तर्फे सदस्य नोंदणी अभियान व नविन मतदार नाैंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन शनिवार ६ जुलै रोजी आ. राजूमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

 

डाॅ. मुखर्जी यांच्या जयंती निमित्ताने सदस्य नोंदणी अभियान व नविन मतदार नाैंदणी अभियान आयोजनप्रसंगी मंडळातील क्र ७ अध्यक्ष सुशील भाई हासवाणी, मंडल क्रमांक ७ पालक महेश भाऊ चौधरी सन्माननीय नगरसेवक जळगाव शहर विधानसभा संयोजक योगेश बागडे, मंडल क्रमांक ७ युवा मोर्चा अध्यक्ष विकी भाऊ सोनार, उपाध्यक्ष दिलीप नेतलेकर, सरचिटणीस अनिल जोशी, नगरसेविका रेश्मा काळे, प्रकाश बालाणी, सामाजिक कार्यकर्ते तलाठी आप्पा आनंद जोशी, अण्णासाहेब जोशी, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा आघाडीचे पदाधिकारी, मंडळ कार्यकारणी मंडळातील सर्व कार्यकर्त, पुष्पेन्द्र जोशी, अरुण जोशी, गोलू जोशी, आनंद जोशी, सुधीर गारुंगे उपस्थित होते.


Protected Content

Play sound