भुसावळ शहराध्यक्षपदी मिनाक्षी जवरे तर सावदा येथे पवन महाजन

यावल प्रतिनिधी । काँग्रेस ग्रामीण सेवा फाउॅंडेशनच्या सावदा शहराध्यक्षपदी पवन महाजन तर उपाध्यक्षपदी सागर बडगे आणि भुसावळच्या शहराध्यक्षपदी मिनाक्षी जवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर निवड प्रदेशअध्यक्ष अॅड . सुभाषचन्द्र गोडसे यांच्या आदेशाने जळगाव जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांनी केली आहे. सदर निवडीबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषद  गटनेता प्रभाकरअप्पा सोनवणे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अजबराव पाटील, काँग्रेस सेवा फॉउंडेशनचे कपिल सूर्यवंशी, शुभम शिंदे,  प्रदीप डाकरे, संदीप पाटील, गौरवसिंग चौहान, रावेर तालुका अध्यक्ष न्ह्यानेश्वर महाजन, शहराध्यक्ष डॉ. शब्बीरखान, रावेरचे नगराध्यक्ष दारा मोहम्मद , 

काँग्रेस सेवा फौंडेशनच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष मनीषा पाटील, राजूभाऊ सुवरणें, पंकज भाऊ, महिला तालुका अध्यक्ष मनीषा पाचपोळे, सेवा फौंडेशनचे रावेर तालुका अध्यक्ष राजेंद्र चौधरी, सेवा फौंडेशनचे रावेर शहराध्यक्ष युसूफभाई चाळीसगाव तालुका अध्यक्ष नितीन मोरे ,मोहिनी राणे, काँगेस सेवा फौंडेशनचे जिल्हा सरचिटणीस भुपेश जाधव, आमिर भाई, मदन परदेशी, तालुका अध्यक्ष इंजमाम पिंजारी, यावल तालुका अध्यक्ष अभय महाजन, यावल शहराध्यक्ष नईमभाई, यावल तालुका मीडिया प्रमुख विक्की पाटील, एरंडोल तालुका मीडिया प्रमुख जुनेद पटेल, फैजपूर शहराध्यक्ष हर्षल दाणी, विनोद पाटील, भूषण निंबायत आणि जळगाव जिल्ह्यतील काँग्रेसच्या सर्व फ्रंटलचे अध्यक्ष कार्यकर्ते आदींनी अभिनंदन केले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.