सौ.मथुराबाई रामदास पाटील यांचे निधन

WhatsApp Image 2019 07 19 at 6.02.18 PM

पाचोरा, प्रतिनिधी | माजी नगरसेवक रविंद्र पाटील यांच्या मातोश्री सौ.मथुराबाई रामदास पाटील( वय- ६९) रा.कृष्णापुरी, पाचोरा यांचे आज शुक्रवार १९ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवार दि.२० जुलै रोजी सकाळी १० वाजता, गोविंद नगर,कृष्णापुरी, पाचोरा येथून निघेल. त्या काशिनाथ, रवींद्र , ईश्वर पाटील यांच्या मातोश्री होत.

Protected Content