Home क्राईम एमआयडीसीत लागली भीषण आग; दोन बंबाद्वारे आग आटोक्यात

एमआयडीसीत लागली भीषण आग; दोन बंबाद्वारे आग आटोक्यात


भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ एमआयडीसीतील एका कंपनीजवळ असलेल्या गवताला प्रकरणातील प्रवास अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी 6 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास लागली. या आगीत कंपनीचे कोणतेही नुकसान झाले नाही. 2 अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले व ही आग आटोक्यात आणली..

 

अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील एमआयडीसी परिसरातील ग्रफाईड पावडर बनविण्याच्या कंपनीजवळ असलेल्या गवताला गुरुवारी 6 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या वतीने ही आग विझविण्यात आली. या आगीत कोणतेही नुकसान झाले नाही.


Protected Content

Play sound