यावल तालुक्यात महायुतीचे वर्चस्व : शिंदे गट ५ तर भाजपला ३ जागा !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या आज लागलेल्या निकालात शिंदे गटाने सर्वाधीक ५ जागा पटकावल्या तर भाजपचे तीन सरपंच निवडून आलेत.

यावल तालुक्यातील दहा ग्रामपंचायती च्या सार्वत्रिक तर चार ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची सोमवारी येथील तहसील कार्यालयात तहसीलदार मोहन माला नाझीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी शांततेत पार पडली. मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे.

ग्रामपंचायत साकळी

लोकनियुक्त सरपंच पदी दीपक नागो पाटील (२५६४) यांची निवड करण्यात आली. तर सदस्यपदी–१) खतीब सायबू तडवी ५३०,(२) परमानंद वसंत बडगुजर ५३६, (३)शेख शबानाबी सलीम (५०१) ,(४) अब्दुल रहमान शेख बिस्मिल्ला शेख ५९२ (५)जयश्री मुकेश तेली ६३६(६) नूर तसलीम खान ६८५,(७)शे.अकबर हुसेन ४४७,(८) रूपाली राजू सोनवणे ६े२ (९)फकृद्दीन खान शौकत खान कुरेशी ४८९ (१०)मराबाई सरफराज तडवी ८५९ (११)नसरीन बी फारुख खान ३९० (१२)मुकेश सुरेश बोरसे ४४० (१३) विनोद लक्ष्मण खेवलकर ३७० (१४)संगीता मधुकर कोळी ४०८ (१५) नरेंद्र सुपडू मराठी २२४ (१६)वैशाली योगेश कुंभार ३२३ (१७)प्रतिभा रमेश बडगुजर ३२३ यांची निवड करण्यात आली.

ग्रामपंचायत गाडर्‍या

या ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी केवळ निवडणूक झाली तर नऊ सदस्य बिनविरोध झाली आहेत. त्यात लोकनियुक्त सरपंच पदी मोती सिंग जुगा बारेला हे ४३४ मते मिळवून विजयी झाले आहेत. तर बिनविरोध झालेले सदस्य काशीराम बारेला, शेवंती बारेला, सुलोचना बारेला ,बिलवारसिंग बारेला, फुलसिंग बारेला, मीराबाई बारेला, शांताराम बारेला, लक्ष्मी बारेला ,रमाबाई बारेला

बोरखेडा

बोरखेडा लोकनियुक्त सरपंच पदी अकेला जहागीर तडवी ४१५ मते मिळवून विजयी झालेत. तर, सदस्य पदासाठी इक्बाल बाबू तडवी १७५, अलिफा जहागीर तडवी २०७, बेगम साहेब तडवी २०५, लोकमान मिर्झा तडवी १६५,आलिशा निर्माण तडवी १५६,मेहरबान हबीब तडवी १०७ सपना हसन तडवी १७८ लता रवींद्र चौधरी (बिनविरोध) यांची निवड झाली.

किनगाव खुर्द

येथील लोकनियुक्त सरपंच रूपाली दगडू कोळी यांनी विजय संपादन केला आहे. तर, सदस्यपदी (१)प्रतिभा अमोल कोळी ३१२ (२)मंगलाबाई बारीकराव महाजन ३२४ (३) राहुल बापू साळुंखे १९७ (४) स्वाती भूषण पाटील ( बिनविरोध) , (५)वैशाली संजय पाटील ४३३,(६) शामकांत चुनीलाल माळी २३२ (७) रियाज सुजातखा तडवी १५३ , (८) सय्यद शबाना युनूस १०९ (९)ताहेर इस्माईल तडवी ३११ (१०)कल्पना रतन वानखडे २९२ (११) साजिद रशीद शहा २६० यांची निवड करण्यात आली.

थोरगव्हाण ग्रामपंचायत

येथे लोकनियुक्त सरपंचपदी मनीषा समाधान सोनवणे ७११मते मिळवून विजयी झाल्या. तर, ग्रामपंचायत सदस्यपदी (१)सरुबाई काशिनाथ पाटील (२०७), (२)सरला किशोर पाटील ( २७२) , (३)चंद्रकांत रामसिंग चौधरी (२६६) , (४) सूर्यभान चावला पाटील (२८२), (५)बाळू पुंडलिक पाटील (२८७), (६)लताबाई भाऊलाल पाटील (३२१) ,(७) अनिल कडू भालेराव (२३७) , (८) वंदनाबाई बापू भालेराव (२४३) , (९) मिनाबाई भरत चौधरी बिनविरोध, अशी निवड करण्यात आली आहे.

शिरागड

येथील लोकनियुक्त सरपंचपदी योगिता प्रताप सोनवणे यांनी २२६ मते मिळवून विजय प्राप्त केला आहे. तर ग्रामपंचायत सदस्य म्हणून (१)रामकृष्ण तुळशीराम सोळंके १३४ (२) रेखाबाई ज्ञानेश्वर कोळी बिनविरोध(३) प्रताप पंडितराव सोनवणे (१६०), (४)मायाबाई ज्ञानेश्वर धीवर (१५७) (५) वैजंता बाई राजाराम धिवर (१५२) , (६)निलेश श्रीधर सोळंके (८०) (७) आशा अनिल सोळंके (९२) यांची निवड करण्यात आली.

म्हैसवाडी

येथील ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंचपदी सुनील भागवत चौधरी हे ३६१ मते मिळवून विजयी झालेत. तर सदस्यपदी(१) प्रदीप गोपाळ कोळी १९४ (२) सागर रवींद्र कोळी २०७ (३) काजल प्रकाश बाविस्कर बिनविरोध (४)तुकाराम चौधरी बिनविरोध (५)सपना राहुल चौधरी बिनविरोध (६) रंजना साजन पांडव १८७ , (७)मीना कमलाकर चौधरी बिनविरोध निवड झाली.

न्हावी प्र. अडावद

येथील लोकनियुक्त सरपंच पदी विकास जगन्नाथ सोळंके ५१२ मते मिळवून विजयी झालेत. तर, सदस्यपदी (१)विलास नामदेव सोळंके १८१ , (२)जिजाबाई भिकाजी सोळंके १९२ ,(३)मंजुषा विकास सोळंके २१० ,(४) जगदीश संजय सोळंके २०८,(५)भिकुबाई अरुण सोळंके २६१ ,(६) ममता सतीश सोळंके २९४ , (७)समाधान बाजीराव सोनवणे २२२ ,(८) मीनाक्षी पुंडलिक सोळंके १७३ ,(९) निवृत्ती उत्तम सोळंके १५४ यांची निवड झाली.

गिरडगाव

येथे लोकनियुक्त सरपंच पदासह सर्व सदस्य बिनविरोध झालेत. यात आशा हुसेन तडवी या सरपंच तर, सदस्य म्हणून (१)रेहाना मुबारक तडवी (२)किशोर गुलाब पाटील (३) आशाबाई संदीप पाटील (४)शकीला उमर तडवी (५)मोहिनी किशोर पाटील (६) प्रभाकर रामदास पाटील यांची निवड झाली.

दरम्यान, आज पोटनिवडणुकीचा निकाल देखील लागला. यात कासारखेडे ग्रामपंचायत च्या लोकनियुक्त सरपंच पदी अनिता मुराद तडवी (३४३) यांची निवड करण्यात आली. यासोबत मालोद ग्रामपंचायत सदस्य इस्माईल रमजान तडवी (३०८) ; ग्रामपंचायत डांभुर्णी सदस्य रेखा विजय भंगाळे ३०४ आणि मंदा राजेंद्र कोळी २३९ यांची निवड झाली. ग्रामपंचायत सावखेडासिमच्या सदस्यपदी इब्राहिम जाफर तडवी २९४, कुर्बान अनवर तडवी २११,तनुजा सिराज तडवी ३०५मुस्तफा इब्राहिम तडवी बिनविरोध ,हसीना सुभेदार तडवी २४९ यांची निवड झाली आहे.

असे आहेत लोकनियुक्त सरपंच

साकळी दीपक नागो पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट,
किनगाव रूपाली दगडू कोळी शिवसेना शिंदे गट
बोराळे संध्या उज्जैनसिंग राजपूत भाजपा,
कोळन्हावी विकास जगन्नाथ सोळंके शिवसेना शिंदे गट
थोरगव्हाण मनीषा समाधान सोनवणे शिवसेना शिंदे गट,
गाडर्‍या मोतीसिंग जुगा बारेला भाजपा,
कासारखेडा : -अनिता मुराद तडवी कॉंग्रेस,
शिरागड योगिता प्रताप सोनवणे शिवसेना शिंदे गट
बोरखेडा खुर्द अकिला जहांगीर तडवी, अपक्ष
म्हैसवाडी सुनील भागवत चौधरी भाजपा
गिरडगाव आशा हुसेन तडवी शिवसेना शिंदे गट

Protected Content