महायुतीचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांची यावल शहरातून प्रचार रॅली

WhatsApp Image 2019 10 09 at 2.41.34 PM

फैजपूर, प्रतिनिधी |भा.ज.पा., शिवसेना, आर.पी.आय. ( आ.) शिवसंग्राम, रयत क्रांती या महायुतीचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांची निवडणूक प्रचार रॅली आज बुधवार (दि.९) रोजी सकाळी १० वाजता येथील श्री मनुदेवी मंदिरापासून संपूर्ण यावल शहरातुन, विकसित भागातुन काढण्यात आली.

ना. हरिभाऊ जावळे यांचे प्रचार रॅलीत उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी यावल रावेर तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी ,कार्यकर्ते यावल शहरातील नागरिक, तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.श्री मनुदेवी मंदिरात पूजा करून नारळ फोडून महायुतीचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांच्यासह शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील, राजीव काठोके, अप्पा चौधरी, रवी सोनवणे, जगदीश कवडीवाले, पप्पू जोशी, संतोष खर्चे, सुनील बारी हे उपस्थित होते. तसेच प्रकाश वाघ, योगेश पाटील, योगेश चौधरी, शिवाजी पवार, राहुल पाटील, गोकुळ कोळी, कडू पाटील, प्रल्हाद बारी, हिरालालभाऊ चौधरी, डॉ. कुंदन फेगडे, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, प्रमोद कोळंबे, नितीन महाजन यांचीदेखील उपस्थिती होती. वसंतराव भोसले, नारायणबापू चौधरी, गोपाळसिंग पाटील, डॉ. निलेश गडे, डॉ. प्रशांत जावळे, डॉ. पराग पाटील, बाळु उर्फ हेमराज फेगड़े, उमाकांत फेगडे यांच्यासह दीपक पाटील, पराग बोरोले, राकेश फेगडे, डॉ. सागर चौधरी, गणेश नेहेते, मधुकर साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, अतुल भालेराव, हर्षल पाटील, उमेश पाटील, शिरीष देशमुख, दीपक चौधरी, नितीन पाटील उपस्थित होते. बबलू घारू, सुयोग कासार, किशोर कुळकर्णी, विष्णू पारधे, भीमराव गजरे, प्रकाश पारधे, गणेश महाजन, धिरज महाजन, राकेश कोलते, देविदास पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भारती चौधरी, जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, कांचन फालक, आलिशा तडवी, मोहिनी पाटील, विद्या पाटील, कल्पना जावळे, अनिता गाजरे, संगीता तायडे, दिपाली तळेले, प्रियंका तळेले, संगीता तळेले, पल्लवी तळेले, सुलोचना पाटील, छाया तळेले, अरुणा निमगडे, आशा मिस्तरी, व्यंकटेश बारी, पुष्पा पाचपांडे, रजनी कोळंबे, नलिनी तळेले, हरीश खाचणे, उज्जैनसिंग राजपूत, स्नेहल फिरके, रितेश बारी, भूषण फेगडे, शेखर बाविस्कर, आकाश कोळी, चेतन सपकाळे, उज्वल कानडे, नरेंद्र नेवे, मनोज बारी, इत्यादी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला प्रचार रॅली मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Protected Content