बदलापूर लैगिंक अत्याचारप्रकरणी मविआकडून महाराष्ट्र बंदची हाक

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बदलापूरमध्ये साडे तीन वर्षांच्या दोन शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी विरोधक आक्रमक झाले आहे. बदलापूरकरांनी मंगळवारी दिवसभर शहर बंद पाळला, रेल रोको देखील केला. 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्ष या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. नाना पटोले आजच बदलापूर येथे जाऊन घटनास्थळी भेट देणार आहे.

Protected Content