Home Cities जामनेर जामनेर नगर परिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियान

जामनेर नगर परिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियान


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर नगर परिषदेच्या वतीने जामनेर शहरात 5 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीत महा स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियाना अंतर्गत आज सकाळी राज्यांचे ग्रामविकास तथा पर्यटन विकास मंत्री मा.ना. गिरीशभाऊ महाजन यांनी उपस्थित राहून श्रमदान केले, तसेच जामनेर नगर परिषदेला स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत वॉटर प्लस नामांकन प्राप्त झाल्या बद्दल जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी व टीमचे अभिनंदन केले. यावेळी जामनेर शहरातील नागरिक ,नगरपरिषदेचे सर्व आधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound