Home राजकीय निवडणुका डोळ्या समोर ठेऊन लोकसभा क्षेत्रप्रमुख अतुल पाटील यांनी घेतल्या बैठका

निवडणुका डोळ्या समोर ठेऊन लोकसभा क्षेत्रप्रमुख अतुल पाटील यांनी घेतल्या बैठका

0
43


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आगामी निवडणुका डोळ्या समोर ठेऊन आज राष्ट्रवादी (शरद पवार गटा तर्फे) रावेर तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन पक्षाच संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख अतुल पाटील यांनी बैठका घेतल्या तालुकाभरात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याचे उद्दीष्ट असल्याचे पाटील यांनी सांगितले.

रावेर तालुक्यात राष्ट्रवादी लोकसभा क्षेत्र प्रमुख  अतुल पाटील यांनी विविध गावांना भेटी देऊन बैठका घेतल्या तसेच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या  यामध्ये कोचूर, रोझोदा, खिरोदा, सावखेडा, कुंभारखेडा, उटखेडा, चिनावल, विवरा, रावेर, वडगाव या गावांना भेटी देऊन राष्ट्रवादी पदाधिकारी व शेतकरी जनतेच्या समस्या जाणुन घेतल्या, यावेळी त्यांच्या सोबत कृषी राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, उपन्न बाजार सिमिती सभापती सचिन पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, बाजार सिमिती संचालक जयेश कुयूटे, माजी प. स. सदस्य योगेश पाटील,आदी पदाधिकारी दौऱ्यात होते


Protected Content

Play sound