पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथे कोरोना बाधीतांची संख्या वाढतच असल्याचे पाहून दोन दिवस लॉकडाऊन वाढविण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
पहुर पेठ व पहुर कसबे मध्ये कोरोना रुग्ण वाढतच असून कोरोना साखळी खंडित करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्यानुसार लॉकडाऊन अजून दोन दिवस वाढवणे गरजेचे आहे. त्या नुसार दि १६ व दि १७ अशी दोन दिवस म्हणजे गुरुवार व शुक्रवार पहुर पेठ व पहुर कसबे मध्ये जनता कर्फ्यु राहील. त्यात हार्डवेअर कृषी केंद्र , हार्डवेअर, यांना सकाळी ७ ते ११ व संध्याकाळी ४ ते ७ तसेच दूध विक्रेते सकाळी ५ ते ९ व संध्याकाळी ५ ते ८ , डॉक्टर व मेडिकल नियमित सुरू राहील. गावातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच व उपसरपंच पहूर पेठ व पहूर कसबे ग्रामपंचायतीने केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !
वेबसाईट: https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००
जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज
jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news