मुंबई (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा सांताक्रूझ नुकतीच सुरु झाली आहे. इडीच्या चौकशीनंतर राज पहिल्यांदाच सभा घेत आहेत. त्यामुळे ते काय बोलतील याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागून आहे.
https://www.facebook.com/mnsadhikrutpage/videos/501961357201724/