Live: थेट मुक्ताईनगरातून एकनाथराव खडसे यांची भूमिका

मुक्ताईनगर विशेष प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याऐवजी भाजपने आज त्यांची कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या पार्श्‍वभूमिवर, नाथाभाऊ नेमके काय बोलतात याचे आपल्यासाठी लाईव्ह प्रक्षेपण सादर करत आहोत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/919241001786157/

Protected Content