जळगाव प्रतिनिधी । अल्पावधीतच डिजीटल मीडीयात अग्रेसर झालेल्या लाईव्ह ट्रेंडस् न्यूजच्या माध्यमातून आता कृषी क्षेत्रातील घडामोडींबाबत अद्ययावत माहिती दिली जाणार आहे. या अनुषंगाने आज लाईव्ह चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्राचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार तथा कृषीतज्ज्ञ सुरेश उज्जैनवाल हे करत असून यात प्रमोद पाटील : संचालक पाटील बायोटेक, जळगाव; भालचंद्र चौधरी : अध्यक्ष फ्रुटसेल सोसायटी जळगाव; लालचंद पाटील : प्रगतीशील शेतकरी; राजू पाटील : निर्मल सीडस् व प्रेमराज खडके : प्रगतीशील शेतकरी व नितीन चौबे हे सहभागी झाले आहेत.
पहा लाईव्ह चर्चासत्र.