Home Cities जळगाव Live: आदित्य ठाकरे जळगावात दाखल

Live: आदित्य ठाकरे जळगावात दाखल

0
24

जळगाव प्रतिनिधी । जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्त जिल्हा दौर्‍यावर आलेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे जळगावात आगमन झाले आहे. इच्छापूर्ती गणेश मंदिरात दर्शन घेऊन ते पाचोरा येथे रवाना होणार आहेत. पहा त्यांच्या आगमनाचे हे लाईव्ह प्रक्षेपण.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2359284427647524/


Protected Content

Play sound