लताबाई गाडेकर यांचे निधन

पाचोरा प्रतिनिधी । येथील लताबाई प्रभाकर गाडेकर यांचे आज सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.

लताबाई गाडेकर या चर्मकार उठाव संघटनेचे जिल्हा संघटक संदीप गाडेकर यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा दि. २३ रोजी सकाळी नऊ वाजता महात्मा फुले नगर, माहेजी नाका, पाचोरा येथील राहत्या घरातून निघणार आहे.

Add Comment

Protected Content