राष्ट्रवादी सांस्कृतीक कला साहित्य मंडळाच्या तालुकाध्यक्षपदी ललित सोनी

रावेर प्रतिनिधी । शहरातील स्वरंग ऑक्रेस्ट्राचे संचालक ललित सोनी यांची राष्ट्रवादी सांस्कृतीक कला साहित्य मंडळाच्या तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.

शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा पं.स.सदस्य दिपक पाटील, पं.स. सदस्य योगेश पाटील, रा.यु.कॉ. तालुकाध्यक्ष तथा रावेर खरेदी विक्री संघाचे संचालक सचिन पाटील, रा.यु.कॉ. शहराध्यक्ष प्रणित महाजन यांनी ललित सोनी यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेरच्या वतीने सत्कार करून स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी रा.यु.कॉ. चे शुभम पाटील, शुभम मराठे, निशिकांत बिंबे, कुणाल महाले, सोनल महाजन, धनराज महाजन, कौशल शिंदे, ललित पाटील, राहुल चौधरी, प्रणव कानडे, महेश महाजन, प्रतिक महाजन, किशोर पाटील, विक्का महाजन, योगेश महाजन, सनि गांगवे, अनिल महाजन, गौरव वरणकर, अभिमन माळी, कुंदन पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content