एरंडोल येथील राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेल तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एरंडोल तालुका राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेल कार्यकारी काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक आघाडी यांच्या तर्फे म्हसावद नाका येथे डॉ.बोहरी यांच्या दवाखान्याच्या पटांगणात भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका तथा मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी परिसरातील महिला व शाळेतील विद्यार्थिनी व डॉ.अमरीन फरहाज बोहरी, यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून पूजा करण्यात आली.यावेळी डॉ. सेलचे जिल्हाप्रमुख डॉक्टर फरहाज बोहरी,एरंडोल तालुका कार्यकारी तालुका अध्यक्ष राजेंद्र चौधरी,ओबीसी सेल जिल्हा उपप्रमुख डॉ. प्रशांत पाटील, डॉ.जाकिर, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शेख कलीम, जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी युवा शहराध्यक्ष दिपक पाटील, शेख जागीर शेख पठाण, शेख शाहरुख कबीर शेख, अल्पसंख्याक शहराध्यक्ष आयाज मुजावर, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख मकसूद पटेल, अल्पसंख्याक युवा पदाधिकारी अजित खान, शेख सांडू अल्पसंख्या उपतालुकाप्रमुख,बबन वंजारी, तालुकाध्यक्ष विद्यार्थिनी महिला जिजाबाई महाजन, तुळसाबाई महाजन, यशोदाबाई महाजन,मीराबाई चौधरी, इंदुबाई महाजन, मीनाताई सिस्टर, माधुरीताई, सरलाबई मराठे, वैष्णवी वंजारी, लताबाई शितल बारेला, राजेश्री मोरे, माधुरी मोरे, फिरोजा, मुन्नीबाई दवाखान्यातील कर्मचारी व पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content