किरणसिंग पवार यांचे निधन

a5436770 40e2 4cfb bf79 76a7fad3bd76

 

चोपडा (प्रतिनिधी) येथील प्रतिष्ठित नागरिक किरणसिंग गुलाबसिंग पवार (शेंदुर्णी) यांचे  मंगळवारी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले आहे.

 

किरणसिंग गुलाबसिंग पवार यांचे मंगळवारी सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज ( बुधवार)रोजी सकाळी ११ वाजेच्या त्यांच्या निवास स्थान रविकिरण बांगला, यावल रोड चोपडा येथून निघाली. त्यांच्या पश्चात जवानसिंग संभूसिंग पवार, बलदेवसिंग गुलाबसिंग पवार, तनवीर किरणसिंग पवार,कन्हैया रविंद्रसिंग पवार असा परिवार आहे.

Protected Content