रविवारी किडनी विकारग्रस्तांची विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे तपासणी

 

पाचोरा, प्रतिनिधी |येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये किडनी  विकारग्रस्तांची तपासणी डॉ.अमित आनंद भंगाळे  करणार आहेत.

 डॉ.अमित आनंद भंगाळे हे महिन्याचा दुसरा रविवार ८ सप्टेंबर या दिवशी विघ्नहर्ता हॉस्पिटल येणार आहेत. तरी ज्या पेशंट ला किडनी विकारांच्या तक्रारीसाठी तपासायचे असल्यास पेशंटने सकाळी १० ते २ या वेळी येणे व येतांना जुने रिपोर्ट फाईल सोबत घेऊन यावे. तसेच  अधिक माहितीसाठी पुढील ७७२२००८६५८, ७५८८० १०९४२ ,९७६६८ २४६७१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

Protected Content