‘खिचीक’ दोन पिढ्यांचा आधारस्तंभ – सहाय्यक दिग्दर्शक पवन खंबायत (व्हिडीओ)

mulakhat

जळगाव, प्रतिनिधी | राज्यभरात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि मराठी चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘खिचीक’ या सिनेमाचे सहाय्यक दिग्दर्शक व सहकलावंत पवन अशोक खंबायत हे जळगाव येथील रहिवासी आहेत.

 

नुकताच हा चित्रपट शहरातील पी.व्ही.आर. चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून त्यानिमित्त ते जळगाव येथे आले असता ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’तर्फे वृत्तसंपादक विवेक उपासनी यांनी त्यांच्याशी चित्रपटाबाबत संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेतले.

 

 

Protected Content