खडसे यांनी सर्व खेळ बंद करून विश्‍वासार्हता कायम ठेवावी – दमानिया (व्हिडीओ)

anjali damniya

मुंबई प्रतिनिधी । एकनाथ खडसे यांनी आता हे सर्व खेळ बंद करून आपली विश्‍वासर्हता कायम ठेवावी असा टोला मारत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसेंनी केलेल्या आरोपांवर पलटवार केला आहे.

 

 

एकनाथराव खडसे यांनी अंजली दमानिया या न्यायालयात येण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला होता. यावर दमानिया यांनी एक व्हिडीओ जारी करून या आरोपांचे खंडन करत खडसेंविरूध्दचा लढा सुरूच राहणार असल्याचे ठणकावले आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/500718843913750

Protected Content